चिंताजनक: वणीत कोरोना लसीचा तुटवडा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत आतापर्यंत फक्त 9 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर ज्येष्ठ नागरिक व व्यापारीवर्गासह हजारो शासकीय कर्मचारी प्रतीक्षा यादीत आहे. खेदाची बाब म्हणजे अनेक फ्रंट लाईन वर्कर अद्यापही कोरोना लसीकरण पासून वंचित … Continue reading चिंताजनक: वणीत कोरोना लसीचा तुटवडा