आकर्षक देखावे, वाद्यांच्या तालावर आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वणी शहरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ढोल ताशा, डीजे, भजनी मंडळाच्या टाळ मृदंगाच्या गजरात व पारंपरिक लोककला-लोकसंस्कृतीचे वणीकरांना दर्शन घडवत ही शोभायात्रा शहरातून निघाली. या शोभायात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नयनरम्य देखावे, कलापथक, रोशनाई, बँडपथक यांच्या साथीने निघालेल्या या शोभायात्रेने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. बालाघाट … Continue reading आकर्षक देखावे, वाद्यांच्या तालावर आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा