मध्यरात्री उत्साहात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव

जितेंद्र कोठारी, वणी: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव वणीतील अमृत भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता महाआरती करून श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. यावेळी बाळकृष्ण आणि गोपिकांच्या वेशातील चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते. आज दुपारी 11 वाजता अमृत भवन येथे दहीहांडी तसेच गोपाळकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर 4.30 वाजता अमृत भवन … Continue reading मध्यरात्री उत्साहात साजरा झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव