वणीतील शुभम खोकले यांना MBA मध्ये सुवर्णपदक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील शुभम अरुण खोकले याने पुणे विद्यापिठाच्या एमबीए अभ्यासक्रमात गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. नुकताच पुणे येथे झालेल्या पदवीदान सोहळा पार पडला. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याला गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. शुभम पुणे येथील स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया बिझनेस, या कॉलेजचा विद्यार्थी होता. शुभम हा गुरुपीठ इंग्लिश मीडियम स्कूल वणीच्या … Continue reading वणीतील शुभम खोकले यांना MBA मध्ये सुवर्णपदक