वणीत वीजबिल माफीसाठी ठिय्या आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळातील संपूर्ण वीजबील माफ करावे, 200 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी, कृषीपंपाचे वीज बील निल करावे इत्यादी मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 7 डिसेंबर रोजी वणीतील छ. शिवाजी महाराज चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. वीजबीलमाफीसाठी तसेच स्वतंत्र … Continue reading वणीत वीजबिल माफीसाठी ठिय्या आंदोलन