स्मॉल फायनान्स बँकेत कर्मचा-यांनी केली 6 लाखांची अफरातफर
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील एका स्मॉल फायनान्स कंपनीत सुमारे 6 लाखांची अफरातफर केल्या प्रकरणी कंपनीचा माजी शाखा व्यवस्थापक व 2 माजी संगम मॅनेजर अशा 3 कर्मचा-यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी कर्जदारांकडून आलेले पैसे बँकेत जमा न करता परस्पर खर्च केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अफरातफर उघडकीस येताच या तिघांनीही पैसे परत … Continue reading स्मॉल फायनान्स बँकेत कर्मचा-यांनी केली 6 लाखांची अफरातफर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed