स्माईल फाउंडेशन तर्फे वणी येथे रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर टागोर चौकाजवळील श्री विठ्ठल रुक्मिणी सभागृहामधे झाले. याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील टीम आली होती. सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी रक्ताचा साठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे मातृदिनाचे औचित्य साधून … Continue reading स्माईल फाउंडेशन तर्फे वणी येथे रक्तदान शिबिर