दारु तस्करांची अनोखी शक्कल, गाडीच्या बोनेटमध्ये लपवून तस्करी

विवेक पिदूरकर, शिरपूर: सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटली असली तरी अद्याप दारू विक्री सुरू न झाल्याने वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरू आहे. कारवाईच्या भीतीने तस्कर नवनवीन शक्कल लढवत आहेत. आज शिरपूर पोलिसांनी गाडीच्या बोनेटमध्ये लपवलेला दारूसाठा नाकाबंदीदरम्यान जप्त केला.  सविस्तर वृत्त असे की, रवि ऊर्फ संतोष रामअवतार (25) व सुधाकर गुरूनाथ … Continue reading दारु तस्करांची अनोखी शक्कल, गाडीच्या बोनेटमध्ये लपवून तस्करी