मॅजिक पेनने पासमध्ये खोडतोड करून रेतीची तस्करी

जितेंद्र कोठारी, वणी: मॅजिक पेनच्या सहाय्याने वाहतूक पास (रॉयल्टी) मध्ये खोडतोड करुन रेतीचे वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकला मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पकडले. वणी येथील शेतकरी मंदिर भवन जवळ ही कार्यवाही करण्यात आली. ट्रक पकडल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले व पुढील कारवाईसाठी ट्रक त्यांच्या ताब्यात देण्यात आला. प्राप्त माहितीनुसार मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर … Continue reading मॅजिक पेनने पासमध्ये खोडतोड करून रेतीची तस्करी