साप चावल्यावर त्याने चक्क आपलं बोटच तोडलं

विलास ताजने, वणी: साप चावल्यावर व्यक्तीला तर पहिल्यांदा धक्काच बसतो. तो भांबावतो. काय करावं हे त्याला कळत नाही. साप चावल्याच्या धक्क्यानेही अनेकदा नुकसान होतं. यावेळी योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. तो निर्णय घेतला बोरगाव (मेंढोली) येथील एका शेतमजुरानं. धोंडिबा प्रकाश तोंगरे या शेतमजुरानं साप चावल्यावर कुऱ्हाडीने चक्क आपलं बोटच तोडलं.  पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांच्या बाबतीत ‘धैर्य हे … Continue reading साप चावल्यावर त्याने चक्क आपलं बोटच तोडलं