वणीत वरठी (परीट) धोबी समाजाचा समाज मेळावा संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 17 जुलै रोजी वणीतील संत गाडगेबाबा समाज भवन वरठी (परीट) धोबी समाजातर्फे समाज मेळाव्याचे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात वणी, झरी-जामनी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्य वरठी (परीट) धोबी समाज महासंघाचे अध्यक्ष डी डी सोनटक्के यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती … Continue reading वणीत वरठी (परीट) धोबी समाजाचा समाज मेळावा संपन्न