सोयाबीनच्या बियाणांचे भाव वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल

पाटण: पेरणीचे दिवस जवळ आले आहे. शेतक-यांची आता पूर्वमशागत सुरू आहे. दरम्यान आता बि बियाणांची खरेदी देखील सुरू झाली आहे. मात्र सोयाबिनच्या 25 किलोच्या बियांणांच्या बॅगमागे सुमारे 1000 ते 1500 रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे शेतक-यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. यावरषी करिश्मा, 335 या वाणाचे जवळपास 1000 रु ते 1500 रु भाव वाढले आहे. … Continue reading सोयाबीनच्या बियाणांचे भाव वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल