रात्री जेवणानंतर फिरायला गेलेल्या वृद्ध महिलेला कारची धडक

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री जेवणानंतर मुलीसह बाहेर फिरायला गेलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव कारने जबर धडक दिली. यात वृद्ध महिला जखमी झाली. वणीतील एसबी लॉन जवळ हा अपघात झाला. या प्रकरणी धडक देणा-या चालक तरुणाविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणीत तरुण वाहन चालकांचा धुमाकुळ सुरुच आहे. निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवण्यामुळे सातत्याने … Continue reading रात्री जेवणानंतर फिरायला गेलेल्या वृद्ध महिलेला कारची धडक