एस.टी. बस चालकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : वणी एस.टी. आगारातून बस घेऊन निघालेल्या बस चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली. वणी घोंसा मार्गावर वीरकुंड बस थांब्यावर मंगळवार 12 सप्टेंबर रोजी ही घटना घेली. बस चालक प्रवीण पथाडे याच्या फिर्यादवरून वणी पोलिसांनी वीरकुंड येथील एका आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार म.रा.प.प.नि.च्या वणी आगारातील बसचालक प्रवीण पथाडे … Continue reading एस.टी. बस चालकाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल