मारेगाव येथे ग्रामीण पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन

नागेश रायपुरे, मारेगाव: संविधानाचा चौथा आधार स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या अनेक मागण्या मात्र प्रलंबितच आहे. याच अनुषंगाने ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पी.एल. शिरसाठ यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकारांच्या विविध मागण्या घेऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना ग्रामीण पत्रकार संघाची तालुका शाखा मारेगावच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ग्रामीण पत्रकार संघाला राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेप्रमाणे मान्यता … Continue reading मारेगाव येथे ग्रामीण पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन