विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या अनेक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी कोतवाल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या आणि कोतवालांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मारेगाव तालुका शाखेच्या वतीने करण्यात आले. याबाबत मारेगाव तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले. प्रशासनाचा गाव पातळीवरील मुख्य दुवा म्हणजे कोतवाल. तहसील परिसरात कोतवाल भवनासाठी जागा उपलब्ध … Continue reading विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनेचे तहसीलदारांना निवेदन