मारेगाव येथे ग्रामीण पत्रकार संघटनेचे ठाणेदारांना निवेदन

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणी वणी येथील पत्रकार विवेक तोटेवार यांच्या अटकेविरोधात मारेगाव तालुक्यातील ग्रामीण पत्रकार संघटनेने मारेगाव ठाणेदारांची भेट घेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्फत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले.  पत्रकार विवेक तोटेवार यांच्या अटकेचे पडसाद मारेगाव तालुक्यातही … Continue reading मारेगाव येथे ग्रामीण पत्रकार संघटनेचे ठाणेदारांना निवेदन