वीजचोरी करणे पडले महागात, ठोठावला 27 हजारांचा दंड

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सिंधीवाढोना या गावात येथे वीज कट झाल्यानंतर परस्पर विजेची परस्पर जोडणी करून वीज चोरी करणे एका ग्राहकास चांगलचे महागात पडले आहे. शनिवारी वीज वितरण कंपनीद्वाराच्या त्याच्या घराची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 26 हजार 880 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तालुक्यातील सिंधीवाढोना येथे … Continue reading वीजचोरी करणे पडले महागात, ठोठावला 27 हजारांचा दंड