येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिंदोल्या जवळील येनकच्या जंगलात शिवणी (जहांगीर) येथील एका इसमाचा मृतदेह आढळला होता. दि.13 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदर इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या खुनाचे गुढ उकलले आहे. आरोपी देखील मृतकाच्याच गावातील आहे. अवघ्या दोन तासांमध्ये शिरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला … Continue reading येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा