गुरुनगर येथे कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गुरुनगर येथे राहत असलेल्या एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विवेक उमेश बोंडे (19) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मेंढोली येथील रहिवासी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी प्रकरणाला व्हॅलेन्टाईन डेची किनार असल्याची चर्चा रंगत आहे. विवेक हा त्याच्या बहिणीसह … Continue reading गुरुनगर येथे कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या