मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वैदेहीने केली कमाल

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अंतर्गत माहे फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वीची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या गुणवत्तायादीत मुकुटबनच्या गुरुकुल कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैदही मारोती मेश्राम ही झरी तालुक्याच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकली. ती सध्या … Continue reading मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटच्या वैदेहीने केली कमाल