तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या आकड्याने अचानक झेप घेतली. आज 14 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. यातील 9 व्यक्ती वणी शहरातील तर 5 व्यक्ती ग्रामीण भागातील आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणीतील प्रगतीनगर येथे सर्वाधिक 4 तर रंगनाथ नगर, बन्सल नगर, ढुमे नगर, देशमुखवाडी, रंगारीपुरा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. तर … Continue reading तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ