मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

जितेंद्र कोठारी, वणी: माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रकट मुलाखत लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी स्वामींनी प्रशांत कुचनकर हिने चंद्रपूर येथे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेतून घेतली. यावेळी स्वामीनीने विचारलेल्या प्रश्नांना सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलास उत्तरं दिलीत. मुनगंटीवार म्हणालेत की, नागपूर, चंद्रपूर आणि वणीमध्ये त्यांनी दोन वर्ष शिक्षण घेतले. सध्याची राज्याची अर्थव्यवस्था ही … Continue reading मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार