खळबळजनक: वाघनखं व दात चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
विवेक तोटेवार, वणी: उकणी येथे एक मृत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या वाघाचे वाघाचे नख व दात चोरीला गेले होते. या प्रकरणी वनविभागाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करीत 4 संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता यातील सतीश अशोक मांढरे (26), आकाश नागेश धानोरकर (27) दोघेही राहणार वणी यांना न्यायालनाने … Continue reading खळबळजनक: वाघनखं व दात चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed