जंगलात शेळकीची कीटकनाथक प्राशन करून आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: वरुड (पारधीबेडा) येथील एका शेळकीने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. मृतकाचे नाव विजय सब्बल पवार (वय 44) असे आहे. सकाळी मृतक विजय हा शेळ्या घेऊन परिसरातील जंगलात गेला होता. तिथेच त्याने विषारी औषध प्राशन केले. सकाळी 11 वाजता मृतकाचा भाचा गंगाधर चंद्रशेखर घोसले हा जंगलात शेळ्या चारायला गेला असता ही घटना … Continue reading जंगलात शेळकीची कीटकनाथक प्राशन करून आत्महत्या