ट्रॅक्टर चालकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. आज सकाळी बुरांडा (खडकी) येथील एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. मृतकाचे नाव बळीराम कर्णू धुर्वे (37) आहे. बळीराम धुर्वे हा बुरांडा (ख) येथील रहिवाशी होता. तो ट्रॅक्टर चालक होता. तसेच शेतमजुरीही करायचा. गेल्या 15-20 दिवसांपासून तो गावात नव्हता. काल शनिवारी दिनांक … Continue reading ट्रॅक्टर चालकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या