गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार 8 मे रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. अनिल रामकृष्ण नागपुरे (48) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अनिल नागपुरे यांचे चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घर आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनिलला दारू पिण्याची सवय होती. … Continue reading गळफास घेऊन इसमाची आत्महत्या