रंगारीपुरा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगारीपुरा भागात राहणाऱ्या एका विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवार 24 सप्टें. रोजी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. आशिष किशोर तोडकर (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आशिषचे वडील किशोर तोडकर हे नगर परिषद पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहे. मृत आशिष तोडकर याने … Continue reading रंगारीपुरा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या