मारेगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील वार्ड क्रमांक 6 येथे एका 30 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडीस आली. ज्योती रविंद्र पडलवार (30) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे.  मृत ज्योती रवींद्र पडलवार (33) हिचा विवाह काही वर्षांपूर्वी रविंद्र पडलवार यांच्याशी झाला होता. … Continue reading मारेगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या