तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र चालूच असताना पुन्हा एका तीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. चोपण येथे बुधवारी दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान ही घटना उघडकीस आली. प्रवीण दिगांबर गोवारदीपे (30) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. मार्डी पासून नजीक असलेल्या चोपण येथील अल्पभूधारक शेतकरी दिगांबर … Continue reading तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या