खळबळजनक – विवाहित तरुणाने घेतला कब्रस्तानमध्ये गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील कब्रस्थानमध्ये एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचे आज दुपारी उघडकीस आले. तर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मंदर येथील शेतशिवारात एका इसमाचा मृतदेह आढळला. कब्रस्थान येथील मृतकाचे नाव जावेद शाह अहेमद शाह असे असून तो अंदाजे 38 वर्षांचा होता. तो शास्त्रीनगर येथे कुटुंबीयांसह राहत होता. बुधवारी दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही … Continue reading खळबळजनक – विवाहित तरुणाने घेतला कब्रस्तानमध्ये गळफास