बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यातून एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा (पिसगाव) येथे उघडकीस आली. लॉकलाऊनमुळे रोजगार गेल्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी सास-यांच्या शेतात जाऊन गळफास घेतला. सविस्तर वृत्त असे की मृतक यशवंत वामन खडसे (51) हे … Continue reading बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या