सिंधी येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील सिंधी (कुंभा) येथे एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वैभव मारोती वैद्य (वय 25) असे मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी गर्भवती होती. ती बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी मृतक वैभव … Continue reading सिंधी येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या