वणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महात्मा फुले चौकातील एका 43 वर्षीय इसमाने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. कुणाल पुरुषोत्तम मोडक (43) असे मृताचे नाव आहे. कुणाल हे मजुरी करायचे. फ्रुट विक्री, राखी असे सिजननुसार तर दिवाळी नंतर ते कलरींगचे काम करत होते. सोमवारी सकाळी कुणाल … Continue reading वणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या