रंगारीपुरा येथील तरुणाने घेतला गळफास

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गणेशपूर रोडवरील रंगारी पुरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवार 21 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मयूर संजय खापे (26) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. तो शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करीत होता. त्याचे आई वडिलांचे छत्र आधीच हरवले होते. घऱी तो व … Continue reading रंगारीपुरा येथील तरुणाने घेतला गळफास