तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जळका येथील एका व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठ्ठल पोतू टेकाम (48) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. सतत होणाऱ्या आत्महत्येने तालुका हादरला असतानाच अशातच जळका येथील विठ्ठल पोतू टेकाम या व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे … Continue reading तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या