लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: वर्ष भरापासून मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र थांबता थांबेन.आज पुन्हा एका विवाहित इसमाने आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील पांढरकवडा (लहान) येथे आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. नितीन नागोराव धानोरकर (32) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार नितीन हा खाजगी ड्रायव्हर होता. नितीनचा मृत्यूदेह हा घरच्या एका खोलीत … Continue reading लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या