तणनाशक पिऊन हटवांजरी येथील शेतक-याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: हटवांजरी येथील शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. देवराव लटारी फरताडे (40) असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकल्पात गेलेल्या शेतीचे संपूर्ण पैसे न मिळाल्याने ते नैराश्यात होते अशी माहिती मिळत आहे. सततच्या आत्महत्येमुळे … Continue reading तणनाशक पिऊन हटवांजरी येथील शेतक-याची आत्महत्या