सिंधी वाढोणा येथील अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: एका अल्पभूधारक शेतक-यांने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. आज शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती नामदेव अवताडे (48) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते झरी तालुक्यातील सिंधी वाढोणा येथील रहिवासी होते. गावालगतच त्यांची 4 एकर शेती आहे. मारोती हे शुक्रवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी शेतात गेले होते. मात्र रात्री … Continue reading सिंधी वाढोणा येथील अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या