एक दुजे के लिए ! विवाहित प्रेमीयुगुलाची एकत्र आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: एकामेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विवाहित प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मन हेलावून टाकणारी ही घटना झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडीच्या जंगलात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मंदा अर्जुन गाऊत्रे (30) आणि नामदेव गोविंदा खडसे (33) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार झरी तालूक्यातील कोडपाखिंडी गावातील नामदेव खडसे हा विवाहित … Continue reading एक दुजे के लिए ! विवाहित प्रेमीयुगुलाची एकत्र आत्महत्या