शेतात तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

रमेश तांबे, वणी: तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका तरुणाने शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्यहत्या केली. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. नितीन महादेव मंगाम (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन हा सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेला. काही वेळाने त्याचे वडील सुध्दा शेतात गेले. मात्र त्यांना शेतात नितीन खाली पडलेला … Continue reading शेतात तरुणाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या