केशव नागरी पतसंस्थेच्या कर्मचा-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी दुपारी करणवाडी येथे केशव नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचा-याने आत्महत्या केली होती. या प्रकरणी मिळालेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी शाखा अध्यक्ष, सचिव व कार्यकारी अधिका-याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही काळापासून केशव नागरी ही पतसंस्था दोन गटातील वादामुळे चर्चेत होती. त्यातच आता एका कर्मचा-याच्या आत्महत्येमुळे व या प्रकरणी संस्थेच्या … Continue reading केशव नागरी पतसंस्थेच्या कर्मचा-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या