रंगारीपुरा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: 26 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी 9.30 च्या सुमारास रंगारीपुरा येथे राहणाऱ्या एका इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. हा रंगारीपुरा येथे एकटाच राहत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेत मर्ग दाखल केला आहे. आकाश सुरेश मूळे (31) हा इसम रंगारीपुरा येथे राहत होता. … Continue reading रंगारीपुरा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या