हिवरा (मजरा ) येथे कुमारिकेची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: जुनिअर कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका कुमारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरा (मजरा ) येथे घडली आहे. प्रांजली राजू बोढे (18) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. ती 12वीला शिक्षण घेत असल्याचे कळते. सध्या आत्महत्यांनी तालुक्यात कळस गाठलेला आहे. दर आठवड्यात किमान एक ते दोन आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांवर शासनाकडून … Continue reading हिवरा (मजरा ) येथे कुमारिकेची आत्महत्या