अ‍ॅनिमलचा शानदार 3 रा सप्ताह, सुजाता थिएटरमध्ये ‘अ‍ॅनिमल’ रोज 3 शो

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुजाता थिएटरमध्ये या सिनेमाचा शानदार तिसरा सप्ताह सुरू असून प्रेक्षकांना टॉकिजच्या लक्झरीअस वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंड सिस्टमच्या साथीने संपूर्ण फॅमिलीसह पाहता येणार आहे. सिनेमा मोठा असल्याने या सिनेमाचे दिवसाला केवळ तीनच शो होत आहे. एक शो दु. 12 वा. दुसरा शो दु. … Continue reading अ‍ॅनिमलचा शानदार 3 रा सप्ताह, सुजाता थिएटरमध्ये ‘अ‍ॅनिमल’ रोज 3 शो