मृतदेह कुठे आहे…? अजय देवगनचा दृष्यम 2 आज रिलिज….

बहुगुणी डेस्क, वणी: दोन ऑक्टोबरला काय झाले हे तुम्हाला माहिती असेलच. यावर आजही मीम्स बनतात. दृष्यम सिनेमाच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना खिळवल्यावंतर याचा दुसरा भाग म्हणजेच दृष्यम 2 रिलिज झाला आहे. या सिनेमात स्टोरीचा पुढचा भाग दाखवण्यात आला आहे. अजय देवगन सह या सिनेमात अक्षय खन्ना एका जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा क्लायमॅक्स … Continue reading मृतदेह कुठे आहे…? अजय देवगनचा दृष्यम 2 आज रिलिज….