थ्री इडियटमधला चौथा इडियट ओमी वैद्य आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

बहुगुणी डेस्क, वणी: “आईच्या गावात मराठीत बोल” हा चित्रपट शुक्रवारी दिनांक 19 जानेवारीला रिलिज होत आहे. सुजाता थिएटरमध्ये दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 अशा दोन शो मध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. या चित्रपटातून थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. टीएटीजी फिल्म्स एलएलपी निर्मित “आईच्या गावात मराठीत बोल” या … Continue reading थ्री इडियटमधला चौथा इडियट ओमी वैद्य आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला