सुरदापूर येथील जप्त रेतीचोरी प्रकरणात दोघांना अटक 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे चार महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार व पटवारी यांनी ७ ब्रास रेती जप्त करून पोलीस पाटील यांना सुपूर्द केली. जप्त करण्यात आलेली रेती गावातीलच मुरली वैद्य व संसनवार यांनी पोलीस पाटील यांना न विचारता रोडच्या कामात वापरली. चोरीची रेती वापल्यावरून तहसीलदार गिरीश जोशी यांनी पोलीस पाटील यांना आदेश देऊन रेती चोरट्यांवर … Continue reading  सुरदापूर येथील जप्त रेतीचोरी प्रकरणात दोघांना अटक