सुविधा कापड केंद्रावर आज पुन्हा धाड

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करुन व्यवसाय करणारे येथील सुविधा कापड केंद्रावर शुक्रवारी पथकाने धाड टाकून दुकानाला सील ठोकले. मात्र मागील दारातून ग्राहकांना आत बोलावून माल विक्री करत असल्याची तक्रारीवरून पालिका पथकाने आज शनिवार 22 मे रोजी सकाळी 9 वाजता पुन्हा सुविधा कापड केंद्र या आस्थापनावर धाड टाकली. मात्र त्यावेळी दुकानात एकही ग्राहक दिसून … Continue reading सुविधा कापड केंद्रावर आज पुन्हा धाड