स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या हस्ते येथील मार्डी रोडवर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. सोबतच संघटनेची कार्यकारणी गठित करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणी गठित करण्यात आली. यामध्ये संस्थापक उपाध्यक्षपदी … Continue reading स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन